मकरसंक्रांतीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून
या सणाला मकर संक्रांती म्हणतात.
मकर संक्रांती सौर दिनदर्शिकेनुसार साजरी होते. म्हणून सण दरवर्षी
14 किंवा 15 जानेवारीलाच येतो.
तिळगूळ कटूता विसरून गोड
सुरुवात, हिवाळ्यात शरीराला उब देतो
या सणाला भारतात वेगवेगळी नावे आहेत. ते म्हणजे पोंगल, उत्तरायण,
बिहू, खिचडी इ.
या सणापासून तीर्थयात्रा
व कुंभमेळ्याची सुरुवात होते.
मकर संक्रांतीनंतर दिवस मोठे
आणि रात्र लहान होऊ लागते.
मकर संक्रांतीनंतर वसंत ऋतू
व काढणीचा काळ सुरू होतो.
Click Here