सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक, कॉमेडियन सतीश शाह

जन्म गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात २५ जून १९५१, रोजी झाला

अभिनयाची आवड, शाळा-कॉलजमध्ये नाटक,अभिनय स्पर्धांमध्ये सहभाग

फिल्म एंड टेलीविजन  इंस्टीट्यूट ऑफ इंडिया, जेवियर्स कॉलेजमध्ये शिक्षण

१९७८ मध्ये 'अजीब दास्तां' चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश केला

१९८३ मध्ये आलेल्या  'जाने भी दो यारों' मधील ‘डिमेलो’ भूमिकेमुळे नावलौकिक मिळाले

'जाने भी दो यारों' चित्रपटात मृतदेहाची भूमिका करून प्रेक्षकांना हसवले

१९८४ मध्ये  दूरदर्शनवरील 'ये जो है जिंदगी' हा शो प्रचंड गाजला

साराभाई वर्सेस साराभाई',  'नहले पे दहला', 'ये जो है जिंदगी' मध्ये ५० अविस्मरणीय भूमिका सादर केल्या

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, ओम शांती ओम,  यांसारख्या १००+ चित्रपटांमध्ये काम केले

सतीश शाह यांचे ७४  वर्षी  निधन झाले