चहा पिण्याची सर्वात चांगली वेळ कोणती?

जास्त चहा आरोग्यास हानिकारक आहे. चहा मर्यादित प्रमाणातच प्यावा

तशीच चहा पिण्याची वेळ देखील आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची असते

चहा पिण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे सकाळी ८ ते ९ वाजेदरम्यान आहे

चहा पिण्यापूर्वी पौष्टिक नाश्ता करावा 

रिकाम्यापोटी चहा पिणे आरोग्यासाठी चांगले नसते 

सकाळी चहा पित नसाल तर संध्याकाळी ४-५ वाजेदरम्यान चहा पिऊ शकता

संध्याकाळी देखील चहा सोबत काहीतरी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे

रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे.त्यामुळे गॅस व जळजळ होऊ शकते