साप्ताहिक राशिभविष्य

मेष चांगले यश मिळू शकते.

वृषभ बुद्धी आणि धाडसाचा फायदा.

मिथुन योजना कार्यान्वित होतील.

कर्क इच्चपूर्तीचा काळ.

सिंह चैनत्य आणि उत्साहाने काम.

कन्या पत उंचावणार.

तूळ व्यापार व्यावसायिकांना उत्तम.

वृश्चिक नवीन नाती जोडली जातील.

धनु नवीन कामे मिळतील. 

मकर आत्मविश्वास वाढणार आहे. 

कुंभ समृद्धीचा काळ. 

मीन सृजनशील क्षमतांचा उपयोग.