जाणून घ्या जायफळाचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे!

जायफळ गॅस व अपचन  दूर करते.

कोमट दुधात जायफळ टाकून घेतल्यास झोप सुधारते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

लहान बाळांना सर्दी आणि खोकल्यापासून आराम देते

जायफळाचे तेल वेदना व  सूज कमी करते

महिलांसाठी उपयोगी

स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते 

स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते