कांदा खाण्याचे  ८ फायदे

कांद्यात अँटीऑक्सिडंट्स,  व्हिटॅमिन  C असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक  शक्ती मजबूत करतात

कांदा कोलेस्ट्रॉल कमी करण्यास  मदत करतो व रक्तदाब नियंत्रणात ठेवतो, त्यामुळे हृदय निरोगी राहते

कांद्यातील फायबर पचनक्रिया  सुधारते , बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करते

कांदा मधुमेहाच्या रुग्णांसाठी  उपयुक्त आहे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित  करतो

कांद्याचा रस कफ कमी करतो  व सर्दी-खोकल्यावर आराम देतो

कांदा त्वचा स्वच्छ ठेवतो, पिंपल्स  कमी करतो व त्वचेला चमक देतो

कांद्याचा रस केसांची वाढ वाढवतो व केस गळती कमी करण्यास मदत करतो

कांद्यातील अँटीऑक्सिडंट्स काही प्रकारच्या कॅन्सरपासून संरक्षण  देण्यास मदत करतात