अहंकारावर श्रद्धेचा विजय : भक्त प्रल्हादाची प्रेरणादायी गोष्ट

हिरण्यकश्यपूचा अहंकार

हिरण्यकश्यपू हा राक्षसराज स्वतःलाच देव मानत होता

हिरण्यकश्यपूने सर्वांना फक्त त्याचीच पूजा करण्याचा आदेश दिला होता

विष्णूभक्त प्रल्हाद

वडिलांच्या विरोधात जाऊनही प्रल्हाद विष्णूची भक्ती करत राहिला

प्रल्हाद सतत विष्णूचे नाव घेत असल्याने हिरण्यकश्यपू संतापला

प्रल्हादाला विष देणे, डोंगरावरून ढकलणे असे अनेक प्रयत्न झाले

होलिकाला अग्नीत न जळण्याचे वरदान होते

ती प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसली आणि होलिका जळाली पण प्रल्हाद सुरक्षित राहिला

नरसिंह अवतार धारण करून विष्णूंनी हिरण्यकश्यपूचा वध केला

यामधून हे सिद्ध झाले की भक्तीसमोर अहंकार टिकत नाही

होळीचा सण

प्रल्हादाच्या भक्तीच्या विजयाच्या स्मरणार्थ होळी साजरी केली जाते

ही कथा श्रद्धा, धैर्य आणि सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे