बाल्कनीला द्या कॅफे स्टाइल लुक –सोप्या स्टेप्समध्ये

बाल्कनीला द्या कॅफे स्टाइल लुक काही स्टेप्स फॉलो कराआणि घरबसल्या फील घ्या ‘Mini Café’चा

छोटी बाल्कनी? टेंशन नको!  तिला बनवा Cute Café Spot

लहान टेबल + 2 खुर्च्या स्पेसही वाचेल आणि लुकही भारी येईल 

फोल्डेबल फर्निचर वापरा

सॉफ्ट लाईटिंगमुळे Evening Mood बनेल परफेक्ट 

फेरी लाईट्स लावा

मनी प्लांट, सुक्युलेंट्स, तुळस ग्रीन टच आणि फ्रेश फील देतील 

छोटी झाडे ठेवा 

Vकलरफुल किंवा पेस्टल कुशनच्या वापराने बाल्कनी लगेच Cozy दिसेल.

कुशन आणि थ्रो वापरा

लहान फ्रेम्स, कोट्स, वॉलपेन्टिंग करा.

वॉल डेकोर विसरू नका

फ्लोअरवर रग टाकल्याने Café Vibes पूर्ण होतील. 

कार्पेटसचा वापर 

छोटं ट्रे, मग्स आणि फुलं ठेवून बनवा Insta-Ready Cafe Spot 

कॉफी कॉर्नर तयार करा

तुम्हीही बाल्कनी मेकओव्हर करणार आहात का? ही वेबस्टोरी सेव्ह करा आणि शेअर करा!