दिवाळीतील लोकप्रिय  मिठाईचे प्रकार

काजूकतली म्हणजे नाजूक चवीची तोंडात विरघळणारी काजूची मिठाई 

जिलेबी ही कुरकुरीत आणि रसाळ पारंपरिक मिठाई आहे 

रसगुल्ला पाकातली हलकी अशी बंगाली मिठाई आहे

गुलाबजाम म्हणजे साखरेच्या पाकात भिजलेली गोड मिठाई  

मोतीचूर लाडू हा छोट्या बुंदीने बनवला जातो  

बर्फी ही  नारळ, पिस्ता, चॉकलेट अशा फ्लेवरमध्ये हि मिठाई मिळते 

सोन पापडी हलकी आणि कुरकुरीत असलेली लोकप्रिय मिठाई आहे

कलाकंद ही  मिठाई दुधापासून बनवली जाते