दिवाळीला सगळ्यांपेक्षा हटके दिसायचं आहे... तर नक्की ट्राय करा हे लेटेस्ट डिजायनर ड्रेस.

पारंपारिक जरी किंवा भरतकाम केलेला लेहेंगा घालून ग्लॅमरस  आणि एलिगंट लूक मिळवा.

पारंपारिक जरी किंवा भरतकाम केलेला लेहेंगा घालून ग्लॅमरस  आणि एलिगंट लूक मिळवा.

दिवाळीसाठी सोनेरी किंवा म्यूट शेड्समधील अनारकली सूट घालून पारंपारिक आणि भव्य लूक मिळवा.

 फ्यूजन वेस्टर्न लूकसाठी पारंपारिक आणि स्टायलिश असा एम्ब्रॉयडरी टॉप लेहेंगा किंवा फ्लेर्ड पँटसह ट्राय करा.

शिफॉन किंवा जॉर्जेटचे हलके,  फ्लोइंग ड्रेसेस दिवाळीत देतात  एलिगंट आणि आकर्षक लूक.

दिवाळीला साधा आणि क्लासी लूक देण्यासाठी कॉटन सूट  हा सर्वोत्तम पर्याय.

पूजेसाठी पारंपारिक लूक. पेस्टल साडी, भरतकाम सूट आणि साधे दागिने.