सतत येणारे पिंपल्स थांबवण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा
तेलकट त्वचा, हार्मोनल बदल, चुकीचा आहार आणि ताण यामुळे पिंपल्स होतात
दिवसातून 2 वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा
कोरफड जेलचा वापर करा, त्यातील नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे पिंपल्स कमी होण्यास मदत
हळद आणि मध लावल्याने पिंपल्सची सूज कमी होते आणि त्वचा शांत राहते
कडुलिंबाच्या पानांचा चा उपयोगकरा; त्यातील अँटीबॅक्टेरियल गुण पिंपल्सवर प्रभावी
भरपूर पाणी प्या; शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडून त्वचा स्वच्छ राहते
जंक फूड टाळा; तेलकट आणि गोड पदार्थ कमी खाल्ल्यास पिंपल्स कमी होतात
हात लावणे टाळा; पिंपल्सला वारंवार हात लावल्याने संसर्ग वाढू शकतो
पुरेशी झोप घ्या; चांगली झोप त्वचेसाठी खूप महत्त्वाची आहे
Click Here