मकरसंक्रांतीसाठी काळ्या साडीचे ट्रेंडी डिझाइन्स
सोन्याची जर, मोटिफ्स आणि
रिच बॉर्डर या साडीला सुंदर बनवतात.
बनारसी साडी
मोर, कमळ, पोपट या
डिझाइनसह आकर्षक असलेला पदर
पैठणी साडी
पारंपरिक मंदिर कलेवर आधारित डिझाइन सणांसाठी उत्तम पर्याय.
टेम्पल बॉर्डर साडी
संपूर्ण साडीवर आडवे किंवा उभे
सोनेरी पट्टे तुम्हाला सुंदर लूक देतील.
जरी पट्टा डिझाइन
लहान सोन्या-चांदीच्या बुट्ट्या,
ज्यामुळे एलिगंट लूक मिळेल.
बुट्टी वर्क साडी
जाड बॉर्डर आणि कॉन्ट्रास्ट
पदर रॉयल टच देईल.
कांजीवरम साडी
ही साडी तुम्हाला मराठमोळा
आणि कलात्मक आकर्षक लूक देईल.
एथनिक प्रिंट साडी
हेवी बॉर्डर, मिनिमल पण रॉयल लूक दिवसभर घालण्यासाठी आरामदायी .
सिंपल ब्लॅक सिल्क साडी
Click Here