डायबिटीज नियंत्रित ठेवण्यासाठी घरगुती उपाय
मेथी दाणे खाल्याने रक्तातील साखर कमी
करते. १ चमचा मेथी दाणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खावे
दालचिनी रक्तातील साखरेची पातळी
कमी करते . चहामध्ये किंवा कोमट पाण्यात दालचिनी पावडर घालून घेऊ शकता
कारल्यामध्ये रक्तातील ग्लुकोज कमी करणारे नैसर्गिक घटक असतात.सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा रस प्या
जांभूळ रक्तातील साखरेचे ग्लुकोजमध्ये
रुपांतर होण्यापासून रोखते.जांभळाच्या बियांची वाळवलेली पावडर कोमट पाण्यासोबत प्यावी
कडुलिंबाने इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते. रोज सकाळी ४-५ कडुनिंबाची पाने चावून खाल्ल्याने साखर कमी होते
जेवणापूर्वी १ चमचा ॲपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून घेतल्यास साखरेचे शोषण कमी होते
पालक, मेथीसारख्या पालेभाज्यांमध्ये
कॅलरीज कमी आणि पोषण जास्त असते. आहारात फायबरयुक्त पदार्थां खावे
दररोज किमान ३० ते ४५ मिनिटे
चालणे किंवा योगासने केल्याने रक्तातील
साखरेची पातळी कमी होते
अपुरी झोप, वाढता ताण साखरेची
पातळी वाढवू शकतो.रोज ७-८ तास शांत
झोप घेणे, ध्यान करणे आवश्यक आहे
Click Here