गिफ्टसाठी ट्रेंडिंग रिंग डिझाईन
सोलिटेयर आणि ओव्हल / पिअर शेप
टाइमलेस, मॉर्डन, ओव्हल,
पिअरकट स्टोन, रोज गोल्ड किंवा व्हाईट गोल्ड मध्ये खूप पॉप्युलर आहे.
मिनिमलिस्टिक बँड, मायक्रो स्टोन्स
स्लिम, रोज गोल्ड / सिल्वर बँडमध्ये सूक्ष्म लहान स्टोन्स’चा वापर,
रोजच्या वापरासाठी परफेक्ट.
फ्लोरल आणि निसर्ग प्रेरित डिझाईन
फुले, पानांचे किंवा निसर्गीय आकृतिमधून प्रेरित नाजूक डिझाईन्स.
हिडन हॅलो
मुख्य स्टोनखाली लपलेले छोटे डिझाइनर डायमंड/झारकोन थोडं ग्लॅमर पण सबट्ल लूक देतं.
ट्विस्टेड/स्प्लिट शँक बँड
बँड वरचा ट्विस्ट किंवा दोन भागात विभागलेला कट स्लीक आणि मॉर्डन.
स्टॅक केल्या जाणाऱ्या रिंग सेट
्स
सिंगल किंवा मल्टी-रिंग सेट ज्यात विविध रिंग्स एकत्र वापरता येतात.
बँबॅ / स्ट्रक्चरल स्टेटमेंट रिंग
थोडे जाड, स्कल्प्चरल किंवा
बोल्ड फॅशन-फॉरवर्ड लूक.
Click Here