उन्हाळ्यात
गुलकंद खाण्याचे जबरदस्त
फायदे
उन्हाळ्यात शरीर गरम होणे, ॲसिडिटी आणि थकवा वाढतो. अशावेळी गुलकंद
हा एक नैसर्गिक उपाय ठरू शकतो.
गुलकंद शरीरातील उष्णता
कमी करून नैसर्गिक थंडावा देतो.
पोटातील जळजळ आणि ॲसिडिटी कमी करण्यास मदत करतो.
गुलकंद पचनक्रिया सुधारतो आणि बद्धकोष्ठतेपासून
आराम देतो.
गुलकंद शरीरातील उष्णता कमी करतो त्यामुळे त्वचा
नैसर्गिकरीत्या ग्लो करते.
गुलकंद उष्णतेमुळे येणारा थकवा आणि अशक्तपणा दूर
करतो.
तोंडातील उष्णता, अल्सर आणि
दुर्गंधी कमी करण्या
स मदत करतो.
तुम्ही गुलकंद दररोज 1-2 चमचे दूधासोबत किंवा नु
सता खाऊ शकता.
उन्हाळ्यात थंडावा, चव आणि उत्तम आरोग्यासाठी गुलकंद तुमच्या आहारात नक्की समावेश करा
Click Here