घरच्या-घरी अशी घ्या उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी
उन्हाळ्यात त्वचा काळी पडते, तेलकट होते आणि पिंपल्स वाढतात
भरपूर पाणी प्या,
त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते
दही + बेसन + हळदीचा फेसपॅक लावल्याने त्वचा मऊ आणि उजळ होते
बाहेर पडताना SPF 30+ सनस्क्रीन वापरा
दिवसातून 2 वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा
धुवा
चेहऱ्यावर रोज गुलाबपाणी लावल्याने त्वचा फ
्रेश राहते
हेवी मेकअप टाळा;
त्वचेला श्वास घेऊ द्या
आहारात टरबूज, काकडी, संत्रीचा समावेश करा
रोज 7-8 तास सक्तीची झोप घ्या, याने डार्क सर्कल्स कमी होतात
Click Here