उन्हाळ्यात शरीराला  थंड ठेवणारी 'देशी पेय'

“उकाड्याने हैराण व्हाल तेव्हा ही  देशी पेये देतील जबरदस्त थंडावा देतील 

उन्हाळ्यात शरीर गरम होणे, थकवा  आणि डिहायड्रेशन सामान्य आहे. 

 पण काही पारंपरिक देशी पेये  तुम्हाला नैसर्गिक थंडावा देऊ शकतात.

या पेयातून व्हिटॅमिन C मिळते,  शरीराला हायड्रेट ठेवते, ताजेतवाने करते.

लिंबूपाणी 

उष्णता कमी करण्यासाठी उत्तम, पचन सुधारते आणि शरीराला गारवा देते.

कोकम सरबत

पचनासाठी फायदेशीर, घामामुळे  झालेली उष्णता कमी करते.

ताक 

कच्च्या आंब्यापासून तयार झालेले  पन्हे हीटस्ट्रोकपासून संरक्षण करते.

कैरीचे पन्हे 

थंडावा तर देतेच शिवाय शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवते. थकवा  आणि अशक्तपणा कमी करते.

लस्सी 

पोटासाठी थंड आणि आरामदायक,  थकवा दूर करून शरीर ताजेतवाने करते.

बेल सरबत

नैसर्गिक एनर्जी ड्रिंक,  जे शरीराला लगेच हायड्रेट करते

नारळ पाणी