आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणार टॉप १० खेळाडू

IPL इतिहास   

1.एम.एस धोनी

एम.एस धोनी हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टनपैकी एक आहे. तो चेन्नईसाठी सर्वाधिक 248 तर रायझिंग पुणे सुपरजायंटसाठी 30 असे एकूण 278 सामने खेळला आहे.

2.रोहित शर्मा

रोहीत शर्मा आयपीएल करियरमध्ये आतापर्यंत 277 सामने खेळला आहे.  यात मुंबई इंडियन्ससाठी 232 तर डेक्कन चार्जर्ससाठी 45 सामने खेळला आहे.

3.विराट कोहली 

 विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे जो मागील १९ वर्षापासून एकाच संघासाठी खेळत आहे. त्याने आरसीबीसाठी आतापर्यंत 276 सामने खेळले आहेत.

4.रविंद्र जडेजा

रविंद्र जडेजा आयपीएल करियरमध्ये तीन संघांसाठी खेळला आहे. तो सीएसकेसाठी 186, गुजरात लायन्ससाठी 27, कोची टस्करसाठी 14 सामने खेळला आहे, तो एकूण 264 सामने खेळला आहे.

5.दिनेश कार्तिक 

दिनेश कार्तिक एकूण 257 सामने खेळला आहे. तो केकेआरसाठी 61, आरसीबीसाठी 60, मुंबईसाठी 36, गुजरातसाठी 30 आणि पंजाबसाठी 14 सामने खेळला आहे.

6.शिखर धवन

शिखर धवन एकूण 222 सामने खेळला आहे. तो हैदराबादसाठी 85, दिल्लीसाठी 63,पंजाब 30, डेक्कन चार्जर्ससाठी  29 सामने खेळला आहे.

7.आर. अश्विन

आर. अश्विन एकूण 221 सामने खेळला आहे.तो राजस्थानसाठी 45, सीएसकेसाठी 106, दिल्लीसाठी 28, पंजाबसाठी 28,  रायझिंग पुणे सुपरजायंट्साठी 14 सामने खेळला आहे.

8.अजिंक्य राहणे

अजिंक्य राहणे एकूण 207 सामने खेळला आहे. तो राजस्थासाठी 99, रायझिंग पुणे सुपरजायंटसाठी  30, केकेआरसाठी 28, सीएसकेसाठी 26, दिल्लीसाठी 11, मुंबईसाठी 10 सामने खेळला आहे.

9.सुरेश रैना

सुरेश राईना एकूण 205 सामना खेळला आहे. तो सीएसकेसाठी 176, गुजरात लायन्ससाठी  29 सामने खेळला आहे.

10.रॉबिन उथप्पा

रॉबिन उथप्पा एकूण 205 सामना खेळला आहे. तो केकेआरसाठी 86, पुणे वॉरियर्ससाठी 45, आरसीबीसाठी 31, सीएसकेसाठी 16, मुंबईसाठी 15, राजस्थानसाठी 12 सामने खेळला आहे.

रॉ