महाराष्ट्रातील अशी निसर्गरम्य ठिकाणं जी एकदा तरी पाहायलाच हवीत!

भंडारदरा, नगर : हिरवळ, धबधबे आणि तलावासाठी प्रसिद्ध

कास पठार, सातारा : रंगीबेरंगी फुलांनी बहरलेलं सुंदर पठार

आंबोली, सिंधुदुर्ग : धुकं आणि पावसासाठी प्रसिद्ध हिल स्टेशन

गणपतीपुळे, रत्नागिरी : स्वच्छ समुद्रकिनारा आणि प्रसिद्ध गणपती मंदिर

सांधण व्हॅली, नगर : ट्रेकिंग आणि साहसी भटकंतीसाठी खास ठिकाण

गाविलगड किल्ला, अमरावती : इतिहास आणि निसर्गाचा सुंदर संगम

माथेरान, कर्जत : शांत वातावरण आणि सुंदर दृश्यांसाठी प्रसिद्ध

हरिश्चंद्रगड, नगर : कोकणकड्यावरील मनमोहक सूर्योदयासाठी प्रसिद्ध

अशी अनेक ठिकाणं तुमची वाट पाहत आहेत!

Click Here