भारतातील
१० बेस्ट
हनिमून डेस्टिनेशन
जम्मू - कश्मीर :
नवदांपत्यांची पहिली पसंती. हिमवृष्टी, बर्फाच्छादित पर्वत, शिकारा राईड जोडप्यांना आकर्षित करतात.
मालदीव :
पांढरी वाळू, निळाशार समुद्र प्रायव्हेट आयलंडचा फील
कपल्ससाठी ड्रीम डेस्टिनेशन.
मनाली :
हिरव्यागार दऱ्या, बर्फाच्छादित
पर्वत, धबधबे यामुळे नवविवाहित
जोडपी इथे हनिमूनसाठी आवर्जून येतात
उटी :
हिल स्टेशन, थंड वातावरण,
धुक्याने भरलेले डोंगर, तलाव ज्यामुळे
हे रोमँटिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे
.
गोवा :
बीचवरील सूर्यास्त,
प्रायव्हेट रिसॉर्ट्स आणि
कपल्ससाठी परफेक्ट नाईटलाइफ.
जयपूर :
पॅलेस स्टे, राजस्थानी संस्कृती,
थंड वातावरण, किल्ल्यांची सैर, नवजोडप्यांना राजेशाहीचा फील देत.
मुन्नार :
चहाचे मळे, धुक्याने भरलेली
सकाळ आणि सुंदर व्ह्यूपॉइंट्स,
शांतता शोधणाऱ्या कपल्ससाठी खास.
कूर्ग :
वॉटरफॉल्स, रिव्हर राफ्टिंग
आणि निसर्गाची अनुभूती हवी
असणाऱ्या कपलसाठी परफेक्ट.
औली :
उत्तराखंडमध्ये असून
बर्फाच्छादित पर्वत, निसर्गरम्य दृश्यांनी
याला हनिमून डेस्टिनेशन बनवले आहे
.
मालवण :
समुद्र किनारे, वॉटर स्पोर्ट्स,
खाद्य संस्कृती यामुळे जोडपी
इथे हनिमूनसाठी आवर्जून येतात.
Click Here