महाराष्ट्रातील १० बेस्ट
प्री - वेडिंग शूटची ठिकाणे
लोणावळा
धुक्याने व्यापलेले टेकडी, दरी, धबधबे हे परफेक्ट प्री-वेडिंग शूट स्पॉट आहेत.
शनिवारवाडा
प्री-वेडिंग शूटची थीम राजेशाही असेल तर शनिवारवाडा बेस्ट ठिकाण
लवासा सिटी
इटालियन स्टाइल शहररचना सरोवराच्या आजूबाजूचा नजारा फोटोशूटसाठी परफेक्ट.
महाबळेश्वर
स्ट्रॉबेरी गार्डन, पॉइंट्स, घाटांचे दृश्य प्री-वेडिंगला फेयरीटेल व्हाइब देतात
अलिबाग
समुद्रकिनाऱ्यावरील सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी प्री-वेडिंग फोटो शूट करता येते .
कोकण किनारा
, नारळाची झाडं, समुद्रकिनारे प्री-वेडिंग शूटसाठी एकदम बेस्ट
मुंबईचे मरीन ड्राईव्ह
शहराच्या प्रकाशात, समुद्रकिनाऱ्यावर रोमँटिक फोटोशूट केले जाते.
कास पठार
हजारो फुलांनी सजलेलं पठार शूटसाठी एकदम फिल्मी लोकेशन आहे.
सातपुडा पर्वतरांग
झाडी, ओढे, यामुळे हे नैसर्गिक ठिकाण फोटो शूटसाठी प्रसिद्ध आहे .
खंडाळा
घाटातील वळणं आणि धबधबे प्री-वेडिंग शूटसाठी उत्तम ठिकाण
Click Here