उन्हाळ्यात कलिंगडाचे
'हे' सॅलेड नक्की ट्राय करा
उन्हाळ्यात सर्वजण मोठ्या आवडीनं कलिंगड खातात
काहीजण कलिगंडाचा ज्यूसही करून पितात
यंदा कलिंगडाचे हे सॅलेडही तुम्ही ट्राय करा
कलिंगड, काकडीमध्ये
मीठ, लाल तिखट मिक्स केल्यानं चटपटीत सॅलेड तयार होतो
हे सॅलेड तुम्ही कलिंगडसोबत
तुमच्या आवडीची फळे एकत्रित करूनही बनवू शकता
उन्हाळ्यात हा चविष्ट सॅलेड तुम्हाला प्रचंड आवडेल
Click Here