डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी
'हे पदार्थ '
आहेत कमाल
गाजरात व्हिटॅमिन A मुबलक
असते जे दृष्टी सुधारण्यासाठी उपयुक्त असत.
पालक, हिरव्या भाज्यांमध्ये
असणारे ल्यूटीन, झियाझँथिनमुळे डोळ्यांचे संरक्षण होते.
व्हिटॅमिन E मुळे डोळे निरोगी राहतात त्यामुळे बदाम आणि सुकामेवा जरूर खावा
मासे यांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स डोळे कोरडे
होण्यापासून वाचवतात.
अंड्यांमध्ये ल्यूटीन आणि झिंक असते, डोळ्यांच्या जे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
संत्री आणि सिट्रस फळांमध्ये व्हिटॅमिन C असते जे डोळ्यांची इम्युनिटी वाढवते.
भोपळा बीटा-कॅरोटीनने
समृद्ध असतो जे दृष्टीसाठी फायदेशीर असते.
दुग्धजन्य पदार्थांमध्ये व्हिटॅमिन A आणि झिंक डोळ्यांसाठी
पोषक असतात.
Click Here