उन्हाळ्यात शरीरासाठी
'हे' खास सरबत ठरेल
फायदेशीर
उन्हाळा म्हटलं की आपण अनेक प्रकाराचे पेय पिणं पसंत करतो
यंदा तुम्ही घरी झटपट तयार होणारं बडीशेपचं सरबत नक्की ट्राय करा
एक वाटी बडीशेप, खडीसाखर, मिरी, काळे मीठ, पुदिन्याची पाने आणि दोन लिंबाच्या फोडी घ्या
मिक्सरच्या भांड्यात बडीशेप टाकून त्यात हे सर् मिश्रण टाकून बारीक करून घ्या
एका ग्लासात पुदिन्याची पाने, लिंबाच्या फोडी टाकून त्या बारीक करून आईस क्यूब आणि पाणी टाकायचं
त्यानंतर यात तुम्ही एक ते दीड चमचा तयार केलेलं प्रिमिक्स टाका
अशा पद्धतीने हे झटपट सरबत बनवून तयार
Click Here