गरब्याला ही ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी दिसेल उठावदार!
गरबा, दांडियाचा तुमचा लूक कम्प्लिट करणारं हे गळ्यातल्याचं एक सुंदर डिझाईन पाहा..
अशा पद्धतीचं नेकलेस गरबा, दांडियासाठी छान दिसतंच.
पण एरवीही तुम्ही ते घालू शकता.
असे दागिने पाहायला हेवी वाटत असले तरी गरबा आणि दांडियाच्या दिवसांत हेच दागिने अगदी देखणा लूक देतात.
मिररवर्क किंवा रंगीत मण्यांचे चोकर दांडिया-गरब्यासाठी एकदम परफेक्ट.
चोकरसोबत लांब ऑक्सिडाईज्ड हार किंवा लेयर्ड बीड्स हार घातल्याने रिच लूक येतो.
मोठे झुमके, चांदबाली किंवा मिररवर्क इयरिंग्ज घागऱ्याशी अगदी सूट होतात.
रंगीत बांगड्या किंवा ऑक्सिडाईज्ड कडे घालून संपूर्ण गेटअप पूर्ण होतो.
घागऱ्यावर मिररवर्क किंवा मेटल बेल्ट घातल्याने लूक अधिक ग्रेसफुल दिसतो.
माथ्यावरील 'ॲक्सेसरीजने गरबा-नवरात्रीची वाइब आणखी वाढते.
मोठ्या ऑक्सिडाईज्ड रिंग्ज घातल्यास हातातील बांगड्यांना मॅचिंग लूक येतो.
CHECK IT OUT