संकष्टी चतुर्थी व्रताचे फायदे आणि चंद्र पूजनाचे महत्व

संकष्टी चतुर्थी ही ज्ञान, बुद्धी, सिद्धी आणि समृद्धीचे प्रतीक आहे

या दिवशी व्रत ठेवल्याने आध्यात्मिक लाभ आणि जीवनाला सकारात्मक दिशा मिळते

हे व्रत केल्याने बुद्धी आणि एकाग्रता वाढते.

चतुर्थी व्रताच्या प्रभावाने जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात 

संतती प्राप्ती किंवा मुलांच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा हे व्रत फलदायी ठरते

संकष्टी चतुर्थीला चंद्र पूजनाचे महत्व आहे

चंद्राची पूजा केल्याने मन आणि इंद्रिये नियंत्रणात राहतात

चंद्राची पूजा करूनच संकष्टी चतुर्थीचे व्रत सोडले जाते.

शास्त्रानुसार या व्रतामुळे पापांचा नाश होतो आणि पुण्यामध्ये वाढ होते