टॅनिंग दूर करण्यासाठी  'हा' घरगुती फेसपॅक ठरेल फायदेशीर 

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना योग्य ती काळजी न घेतल्यास टॅनिंग होतं

अशात जास्त खर्च न करता घरगुती उपाय केल्यानं टॅनिंगची समस्या दूर होईल

महागडे क्रीम वापरण्यापेक्षा बटाट्याचा रस  टॅनिंग दूर करण्यासाठी  फायदेशीर

टॅनिंग दूर करण्यासाठी २ ते ३ चमचे बटाट्याचा रस आणि एक चमचा दही घ्यावी

 हे मिश्रण फेस पॅकसारखं चेहरा आणि मानेवर चांगल्या पद्धतीनं लावा

१५ ते २० मिनिटानंतर  चेहरा साध्या पाण्यानं स्वच्छ करा

हे मिश्रण टॅनिंग दूर करण्यासाठी आठवड्यातून १ ते २ वेळा  लावावं