२०२५ मध्ये या कलाकारांच्या घराचं स्वप्न झालं साकार 

अनुजा साठे

अनुजा साठेने २०२५ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत घर खरेदी केले आहे

गौरव मोरे

गौरव मोरेने २०२५ मध्ये पवई  भागात नवीन फ्लॅट घेतला

कपिल होनराव

'सुख म्हणजे नक्की काय असतं'फेम अभिनेत्याने मुंबईत २०२५ मध्ये घर घेतले

वनिता खरात

लोकप्रिय विनोदवीर वनिता खरातने  २०२५ मध्ये नवीन घरात गृहप्रवेश केला

संतोष पाटील

'लागिरं झालं जी'फेम अभिनेत्याने २०२५ मध्ये साताऱ्यात 'ड्रीम होम' खरेदी केले 

मीरा जोशी

मीरा जोशीने १५ वर्षांच्या मेहनतीनंतर  २०२५  मध्ये मुंबईत स्वतःचे घर घेतले 

सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी

लग्नानंतर या जोडीने २०२५ मध्ये नवीन  घरात आपला स्वतंत्र संसार थाटला आहे

गंधार खरपुडीकर

'लग्नाची बेडी' फेम या अभिनेत्याने  २०२५ मध्ये पुण्यामध्ये घर खरेदी केले