रामनवमी निमित्त देशाच्या वेगवेगळ्या भागात बनवले जातात हे खास पदार्थ
प्रत्येक सणाला आपल्याकडे एक खास पदार्थ बनवला जातो
तसंच काहीसं रामनवमीचं देखील आहे
या दिवशी देशात अनेक भागात अनेक पदार्थ बनवून रामाला नैवेद्य दाखवला जातो
उत्तर भारत, दिल्ली, बिहार येथे 'धण्याची पंजिरी' आणि केशर भात व खीर पुरी केली जाते
महाराष्ट्रात पंजिरीसह सुंठवडा बनवला जातो
गुजरातमध्ये या दिवशी श्रीखंड, साबुदाणा खिचडी किंवा वडे केले जातात
अयोध्येत तर रामासाठी छप्पन भोगाचा नैवेद्य दाखवला जातो
तर दक्षिण भारतामध्ये पनकम हे गूळ,लिंबू आणि आलं घातलेल्या पेयासोबत नारळाच्या लाडवांचा प्रसाद वाटला जातो.
Click Here