Toothpaste ने झटपट साफ होतील घरातल्या 'या' वस्तू
काळ्या पडलेल्या
चांदीच्या दागिन्यांना टूथपेस्ट
लावून चोळल्यास चमक परत येते.
टूथपेस्टने भिंतीवर मुलांनी
काढलेले क्रेयॉनचे डागांवर
लावल्यास डाग लगेच गायब होतील.
नळांवर असलेले पाण्याचे डाग
किंवा गंज हा सहज निघतो.
हलक्या हाताने टूथपेस्ट मोबाईल स्क्रीनवर चोळल्याने ओरखडे कमी दिसू लागतात.
आरसा किंवा काचेच्या वस्तू
टूथपेस्ट लावून चोळल्यास पूर्णपणे स्वच्छ होतील.
पांढऱ्या बुटांवरचा
मळकटपणा काढण्यासाठी
टूथपेस्ट ही उपयोगी पडते
कपड्यांवरचे चहा किंवा
कॉफीचे डाग काढणायसाठी
टूथपेस्टचा वापर करू शकता.
दारांचे हॅन्डल्स किंवा स्विच
बोर्डवरील हातांच्या ठश्यांचे डाग काढण्यासाठी टूथपेस्ट एकदम उत्तम
Click Here