चमकदार, मऊ आणि सुंदर केसांसाठी ८ सोपे उपाय 

आठवड्यातून दोनदा खोबरेल, बदाम किंवा आवळ्याचे तेलाने  केसांची तेलमालिश करा

केसांसाठी रसायनमुक्त शॅम्पू वापरा आणि आठवड्यातून २–३ वेळेपेक्षा जास्त केस धुवू नका

प्रत्येक वेळेस शॅम्पूनंतर कंडिशनर लावा, त्यामुळे केस मऊ व गुंतामुक्त राहतात

दही आणि नारळ तेल असा नैसर्गिक मास्क केसांसाठी खूप फायदेशीर असतो

स्ट्रेटनर, कर्लर, हेअर ड्रायरचा जास्त वापर टाळा. गरज असल्यास हीट प्रोटेक्टंट वापरा

प्रथिने, हिरव्या भाज्या, फळे, कडधान्ये आणि पुरेसे पाणी प्या. याचा  परिणाम केसांवर दिसतो

टॉवेलने हलक्या हाताने केस  पुसा आणि ओल्या केसांवर कंगवा फिरवू नका

ताणतणावामुळे केस गळतात. रोज ७–८ तासांची झोप केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे