उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय फायदेशीर

उन्हाळ्यात आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी लागते

उष्णता आणि उष्माघातापासून वाचण्यासाठी आहारात बदल करणं आवश्यक

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे पदार्थ खाणं गरजेचं

उन्हाळ्यात सर्वाधिक वापरलं जाणारं पान म्हणजे पुदिना

 हे शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतं

बेलाची पानं खाल्ल्यानं शरीराला आतून थंडावा मिळतो आणि  उन्हापासूनही संरक्षण होतं

डिहायड्रेशन टाळण्यासही कोथिंबीर फायदेशीर असून ती नैसर्गिकरित्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते

लेमनग्रास उन्हाळ्यात खूप फायदेशीर असून यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि पचनक्रियाही  सुधारते