घरात मनी प्लॅन्ट  का लावतात? 

बहुतेक घरात आपल्याला  मनी प्लॅन्ट दिसतो, ते का लावले जाते जाणून घेऊयात 

काही ठिकाणी सजावटीसाठी  आणि काही ठिकाणी सकारात्मक ऊर्जेसाठी याचा वापर केला जातो 

घरात मनी प्लॅन्ट लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते,  असे मानले जाते.

 सकारात्मक ऊर्जा वाढवतो

वास्तूनुसार हे रोप आर्थिक प्रगती आणि संपत्ती आकर्षित करतो, म्हणूनच  त्याला मनी प्लॅन्ट  म्हणतात.

 धनप्राप्तीशी जोडलेला विश्वास

या रोपामुळे घरातील हवा शुद्ध होते. 

हवा शुद्ध करण्यास मदत

हे रोप खूप टिकाऊ आहे, कमी पाणी आणि प्रकाशातही सहज वाढत 

 कमी देखभाल लागते

घरात शांतता आणि सुसंवाद टिकवण्यासाठीही हे रोप उपयुक्त मानला जातो.

 नातेसंबंध सुधारतो

हँगिंग किंवा बाटलीत ठेवलेला  मनी प्लॅन्ट घराला  सुंदर आणि फ्रेश लूक देत 

 सजावटीसाठी परफेक्ट

हे रोप दक्षिण-पूर्व दिशेला ठेवला  तर अधिक शुभ मानला जाते

 वास्तूनुसार योग्य दिशा