उन्हाळ्यात ही फळं  खाऊ नका

उन्हाळ्यात शरीर पटकन गरम होतं त्यामुळे चुकीची फळं खाल्ल्यास त्रास वाढू शकतो

केळी : जास्त खाल्ल्यास पचनावर ताण येऊ शकतो

द्राक्षं : जास्त साखर – उष्णतेत डिहायड्रेशन वाढू शकतं

आंबा : मर्यादेपेक्षा जास्त खाल्ल्यास शरीरात  उष्णता वाढते

चिकू : जड पचणारे – उन्हाळ्यात अपचनाचा धोका

अननस : रिकाम्या पोटी खाल्ल्यास त्रास होऊ शकतो

कापलेली फळं टाळा : लवकर खराब होतात आणि इन्फेक्शनचा धोका

याऐवजी टरबूज, खरबूज,  संत्री खावी