पपईची पाने खाल्ल्याने होतात 'हे' फायदे
पपईच्या पानांचा रस उकळून किंवा त्यांचा
काढा प्यायल्याने शरीराला भरपूर फायदे होतात.
पपईच्या पानांत व्हिटॅमिन C असल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
पानांमध्ये पपेन नावाचं एन्झाईम, अन्न पचवायला मदत करून
गॅस-अॅसिडिटी कमी करतं.
पपईची पानं रक्त वाढवण्यास उपयोगी असतात.
ही पानं लिव्हर डिटॉक्स
करण्यात मदत करतात.
पानांतील अँटीऑक्सिडंट्स रक्तातील विषारी घटक काढतात ज्यामुळे त्वचा स्वच्छ राहते.
पपईच्या पानांचा काढा
प्यायल्याने पाळीतील वेदना,
क्रॅम्प्स कमी होतात.
अभ्यासानुसार पपईची पानं साखर नियंत्रित ठेवण्यास सहाय्यक असतात
यातील पोषक घटकांमुळे
त्वचेचा ग्लो वाढतो आणि केसांची मजबुती टिकते.
हे उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
Click Here