शेळीचे दुध प्यायल्याने होतात 'हे' फायदे

पचनासाठी हलके – गाईच्या दुधापेक्षा सहज पचते, लहान मुलांसाठीही फायदेशीर असते. 

कमी लॅक्टोज  – लॅक्टोजची समस्या असणाऱ्यांसाठी  उत्तम पर्याय.

कॅल्शियम – दुधात जास्त कॅल्शियम असल्याने हाडे,  दात, स्नायूंना मजबूत होतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढते – अँटिऑक्सिडंट्स, खनिजे यात भरपूर प्रमाणात असतात. 

हृदयासाठी फायदेशीर  – चांगल्या फॅटी अँसिड्समुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

त्वचेसाठी लाभदायक –  दुधामधील व्हिटॅमिन A  स्किनवरील ग्लो वाढवण्यास मदत करतो.

कोलेस्टेरॉल – हेल्दी फॅट्समुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. 

व्हिटॅमिन्सचा उत्तम स्रोत –  A, B2, B3, पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळतात