Red Section Separator

मासिक पाळीत कोणते पदार्थ खाऊ नयेत?

Red Section Separator

मासिक पाळीच्या दिवसात आहार व्यवस्थित केल्यास अनेक फायदे होतात

Red Section Separator

यासाठी मासिक पाळीच्या दरम्यान आहाराबाबत पथ्य पाळणे गरजेचे आहे

Red Section Separator

पाळीच्या दरम्यान आहाराबाबत काय काळजी घ्यावी याच्या टिप्स

Red Section Separator

गोड पदार्थांचे अतिसेवन करणे टाळावे  

Red Section Separator

अति मसालेदार पदार्थ खाऊ नयेत

Red Section Separator

खूप गरम जेवण जेवू नका

Red Section Separator

पाळीच्या काळात कोणतेच कोल्ड ड्रिंक पिऊ नये

Red Section Separator

अति तेलकट पदार्थ टाळावेत

Red Section Separator

जर तुम्हाला एखाद्या पदार्थाची एलर्जी  असेल तर तो पदार्थ पाळीच्या  दिवसांत चुकूनही खाऊ नये