घरातील हवा शुद्ध करणाऱ्या "या" ७ वनस्पती 

वायू प्रदूषण ही समस्या  वाढते आहे उपाय म्हणून प्लांट्स  घरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यास ठेवले जातात. 

स्पायडर प्लांट

ही वनस्पती घरातील हवा स्वच्छ  ठेवून घातक वायू शोषून घेते. घरात सकारत्मक ऊर्जा निर्माण करते. 

स्नेक प्लांट 

ही वनस्पती कमी प्रकाशात, कमी पाण्यावर तग धरू शकते. ती रात्रीच्या वेळी ऑक्सिजन निर्माण  करते. 

पीस लिली 

पीस लिली  वातावरणातील  अमोनिया, बेझिन इ. शोषून घेते. तिची  पांढरी फुले घराचे सौंदर्य वाढवतात 

कोरफड 

रात्रीच्या वातावरणातील घातक  वायू शोषून घेण्याचं काम करते. 

बोस्टर्न फर्न 

 याला स्वोर्ड फर्न असेही म्हणतात.  हे झाड घरामध्ये हवा शुद्ध करते  आणि हवेतील आर्द्रता वाढवते. 

एरेका पाम 

एरेका पाम ही वनस्पती कोरड्या हवेतील आद्रता वाढवून  वातावरणात गारवा निर्माण करते. 

जर्बेरा डेझी 

जर्बेरा डेझी घरात हवा  शुद्ध करण्यास मदत करते, आणि त्याची फुले मन प्रसन्न करतात.