थंडीमध्ये पेरू खाण्याचे आहेत अनेक फायदे! जाणून घ्या
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम आणि फायबर सारखी अनेक पोषक तत्वे असतात
अनेकांना पांढऱ्या आणि गुलाबी पेरूमध्ये नेमका कोणता पेरू खावा, असा प्रश्न पडतो
पांढरा आणि गुलाबी पेरू आरोग्यासाठी लाभदायी
गुलाबी पेरू खाल्ल्याने सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण होते
गुलाबी पेरूमुळे हृदयाचे आरोग्य, रक्तदाब आणि हाडांचे आरोग्य सुधारते
गुलाबी पेरूपेक्षा पांढऱ्या पेरूमध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त असते
पांढऱ्या पेरूमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते
पांढऱ्या पेरूचे सेवन केल्याने त्वचा कायम तरूण दिसते
पांढऱ्या पेरूमुळे वजन नियंत्रित राहते
Click here