या दिवाळीला लहान मुलांसाठी पारंपरिक कपड्यांची फॅशन.
या दिवाळीत लहानग्यांसाठी पारंपरिक आणि आकर्षक कपडे घालून सण साजरा करा.
खणाचा फ्रॉक किंवा साडीचा पारंपरिक ड्रेस, छोट्या मुलींसाठी उत्तम पर्याय.
जुन्या साडीतूनही
सुंदर फ्रॉक शिवता येतो.
हिरव्या पोलकासोबत जांभळ्या खणाचा परकर, सणाला खास लुक देईल.
पिवळ्या साडीचा फ्रॉक आणि हिरवी बॉर्डर, लहान लेकीला दिवाळीत स्टार बनवा.
गुलाबी बॉर्डर असलेली पैठणी किंवा लाल पैठणीचा फ्रॉक, पारंपरिक आणि एलिगंट.
या दिवाळीत छोट्यांच्या कपड्यांतून दिसू दे मराठी संस्कृतीची झलक.
Click here