थंडीच्या दिवसात हाडांच्या वेदनेवर किचनमधील मसाल्यांची जादू
हिवाळा हा ऋतू जितका आल्हाददायक वाटतो, तेवढेच त्याचे तोटेदेखील आहेत
तापमान कमी होताच हाडे आणि सांधेदुखी वाढून शरीरात कमकुवतपणा जाणवतो
यावर उपाय म्हणून तुम्ही घरातील मसाले वापरून आयुर्वेदिक काढा प्या
हा काढा हळद, काळी मिरी, मोरिंगा पावडर पासून बनवणे
एक ग्लास कोमट पाणी घ्या
हळद, काळी मिरी आणि मोरिंगा पावडर पूर्णपणे मिसळा
चव थोडी कडू असेल तर तुम्ही १ चमचा लिंबाचा रस घालू शकता
हे पेय रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या
हा काढा किमान १५ ते २० दिवस नियमितपणे प्यायल्याने शरीरात बदल जाणवेल
Click here