सर्वात मोठी अंडी घालणारे पशु – पक्षी
शहामृग (Ostrich)
शहामृगाच्या अंड्याचे वजन
दीड ते दोन किलो असते.
ज्याचा आकार १५ सें.मी. असतो.
हत्ती पक्षी (Elephant Bird)
या पक्ष्याच्या अंड्याचा आकार फुटबॉलपेक्षा मोठा असतो
अंड्यांचे वजन ८-१० किलो असते
कॅसोवरी (Cassowary)
अंड्याचे वजन हे ५००-६०० ग्रॅम
असते. एकावेळी ३–५ अंडी देतो.
अंडे हे पक्ष्याच्या शरीराच्या
२०% वजनाएवढे असते. हा पक्षी एकावेळी एक अंडे देतो.
किवी (Kiwi)
एमू (Emu)
एमूचे अंडे हिरवे असून
एमू वर्षभरात २०-२५ अंडी घालतो. ज्याचे वजन ६००-६५० ग्रॅम असते
मगर (Crocodile)
मादी एका वेळेस ४०-९०
अंडी घालते. अंडी ६०–१०० ग्रॅम
वजनाचे असते
अजगर (Python)
सापांच्या तुलनेत अजगराची
अंडी मोठी असून, अजगर
एका वेळेस २०-१०० अंडी देतो.
घोरपड (Komodo Dragon)
सरड्यांमध्ये याची अंडी मोठी असून,
अंड्याचे वजन ८० ते १०० ग्रॅम असते.
Click Here
शेळीचे दुध प्यायल्याने
होतात 'हे' फायदे