साजूक तुपाचे आरोग्यदायी फायदे

साजूक तूप म्हणजे शुद्ध देशी गाईच्या दुधापासून पारंपरिक पद्धतीने तयार केलेले तूप.

साजूक तूप अन्न पचण्यास  मदत करते आणि गॅस- आम्लपित्त कमी करते.

तूप स्मरणशक्ती वाढवते, एकाग्रता सुधारते आणि  मानसिक थकवा दूर करते.

दररोज योग्य प्रमाणात  तूप घेतल्याने शरीराची  प्रतिकारशक्ती वाढते.

साजूक तूप डोळ्यांचं तेज  वाढवतं आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतं.

तूप सांधेदुखी कमी  करण्यास मदत करतं आणि  हाडं मजबूत ठेवतं.

यज्ञ, पूजेमध्ये तुपाचा वापर केला जातो. आयुर्वेदात तुपाला औषध म्हणून मान्यता आहे 

दररोज 1 ते 2 चमचे साजूक तूप आहारात घ्या, पण प्रमाणातच सेवन महत्त्वाचं.