पाण्यात हे ७ पदार्थ मिसळा अन् आरोग्याच्या समस्यांना दूर करा
घशात वेदना होत असेल तर लवंगचे
पाणी प्यावे.हे पाणी हळूहळू काम करते
लवंगचे
पाणी
तोंडाला दुर्गंधी येत असेल
तर पुदिना पाणी प्यावे
पुदिना पाणी
थायरॉईडची समस्या कमी करायची
असेल तर पाण्यात धने मिसळून प्यावे
धने पाणी
शुगर लेवर कमी करण्यास दालचीनीचे
पाणी प्यावे.तुम्हाला आराम मिळेल
दालचीनी पाणी
रक्ताची कमतरता आणि ताकद
वाढवण्यासाठी मनुक्याचे पाणी प्यावे
मनुका पाणी
तुम्हाला झोपेची समस्या असेल
तर चक्रफुलाचे पाणी प्यावे
चक्रफुल पाणी
कोलेस्ट्रॉल समस्या असेल तर तेजपानाचे पाणी हे पाणी नियमितपणे प्यावे
तेजपान पाणी
Click Here