हायड्रेशनसाठी लिंबू पाणी उत्तम की नारळ पाणी ?
उन्हाळयात उष्णतेमुळे कितीही पाणी प्यायलो तरी पुन्हा
तहान लागते
उन्हाळ्यात आपण लिंबू पाणी आणि नारळ पाणी पिणं पसंत करतो
पण शरीरासाठी यापैकी नक्की उत्तम' काय? जाणून घेऊयात
नारळ पाण्यातील 'आयसोटोनिक'मुळे शरीरातील क्षारांची झीज भरून काढली जाते
त्यामुळे उन्हाळ्यात नारळ पाणी सर्वोत्तम आहे
लिंबू सरबत हायड्रेशनसोबतच रोगप्रतिकारक शक्
तीही वाढवते
त्वरित ऊर्जा आणि क्षारांची गरज असल्यास 'नारळ पाणी'
उत्तम आहे
दिवसभर फ्रेश राहायचे असल्यास 'लिंबू पाणी' सर्वोत्तम पर्याय आहे
उन्हाळ्यात हे दोन्ही पेय हायड्रेशनसाठी उत्तम आहेत
Click Here