"Toxic" चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

‘Toxic’ टीझरमुळे वाद यशसोबतच्या  सीनमुळे होत आहे अभिनेत्री ट्रोल  

‘स्मशानभूमीतील वादग्रस्त सीन चर्चेत हॅाट दृश्यावर प्रेक्षक संतापले

‘नैतिकतेच्या विरोधात’ असल्याचा आरोप,  सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया  

अभिनेत्री विरोधात ट्रोलिंग,   नकारात्मक कमेंट्सचा भडिमार

‘अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन  घेतला ब्रेक, अकाऊंट केलं बंद

टीझरमधील दृश्यामुळे  CBFC कडे तक्रार दाखल 

वादामुळे चित्रपटाला प्रसिद्धी, ट्विटर,इन्स्टाग्रामवर चर्चांचा पूर