सेलिब्रिटींचे फिटनेस रूटीन
श्रद्धा कपूर
योगा आणि डान्स वर्कआउटने फिटनेस टिकवते.
टायगर श्रॉफ
स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि मार्शल आर्ट्सवर
भर.
दीपिका पादुकोण
योगा व मेडिटेशनने शरीर-मन संतुलित ठेवते.
ऋतिक रोशन
कठोर डाएट आणि हाय-इंटेन्सिटी ट्रेनिंग.
आलिया भट्ट
योगा-पिलाटेस आणि सातत्य हे फिटनेसचं गुपित.
कॅटरीना कैफ
HIIT आणि कार्डिओ वर्कआउटवर फोकस.
अक्षय कुमार
सकाळचा व्यायाम आणि शिस्तबद्ध लाईफस्टाइल
Click Here