उन्हाळ्यात आईस्क्रीम खाण्याचे फायदे
उन्हाळ्यात आईस्क्रीम खाणं म्हणजे फक
्त मजा नाही, तर काही प्रमाणात फायदेशीरही ठरू शकतं
गरमीमुळे वाढलेली शरीरातील
उष्णता कमी करण्यासाठी आईस्क्रीम मदत करतं.
आईस्क्रीम खाल्ल्याने “feel good hormones” रिलीज होतात,
ज्यामुळे मूड लगेच सुधारतो.
यामध्ये साखर आणि कॅलरीज असल्यामुळे थकवा कमी होतो आणि ऊर्जा मिळते.
थंड पदार्थामुळे मेंदूला ताजेतवाने वाटते , विशेषतः उन्हाळ्यात.
आईस्क्रीम हा एक comfort food असल्यामुळे stress कमी
करण्यात मदत होते.
नैसर्गिकरित्या बनलेल्या आईस्क्रीममुळे हाडांसाठी आवश्यक कॅल्शियम मिळतं.
आईस्क्रीममध्ये पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे शरीराला थंडावा
आणि हायड्रेशन मिळतं.
फळांचा वापर करून बनवलेले आईस्क्रिम खाल्ल्याने काही
प्रमाणात व्हिटॅमिन्स मिळतात.
प्रमाणात आईस्क्रिम खाल्ल्याने वजन वाढण्याचाही धोका नसतो.
Click Here