कडूलिंबाच्या पानाचे आश्चर्यकारक फायदे
कडूलिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल
व अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात
यामुळे शरीरासाठी त्याचे अनेक फायदे होत असल्याने दोन दिवसातून एक तरी पान खावे
कडूलिंबाची पाने पचनास
मदत करतात
कडूलिंबाच्या पानांतील 'व्हिटॅमिन सी'मुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत
कडूलिंबाच्या पानांचा रस मेटाबॉलिझम वाढवून वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो
कडूलिंबातील अँटीबॅक्टेरियल आणि
अँटीफंगल गुणधर्मामुळे त्वचेवरील
संसर्गावर ते उपयुक्त ठरते
त्वचेवरील खाज आणि लालसरपणासाठी कडूलिंबाची पाने उपयुक्त ठरतात
कोंडा आणि केसांच्या समस्यांवर कडुलिंबाची पाने उत्तम उपाय आहे
कडुलिंबाच्या पानांचा रस रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतो
Click here