नाताळसाठी घरच्या घरीच बनवा
'चॉकलेट कुकीज'
खूप गिफ्ट्स, चॉकलेट्स, आणि आनंदाने भरलेला नाताळ सण लवकरच येतोय.
यावेळी नाताळ खास करण्यासाठी तुम्हीही रेसिपी वापरून घरच्या घरी 'चॉकलेट कुकीज' बनवू शकता.
चॉकलेट कुकीज
यासाठी एका भांड्यात मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर चाळून घ्या.
कोको पावडर
आता दुसऱ्या भांड्यात बटर, साखरेचं क्रिमी टेक्श्चर होईपर्यंत फेटा.
क्रिमी टेक्श्चर
त्यात दूध किंवा अंडे
घालून पुन्हा एकत्र करा
एकत्र करा
हे मिश्रण मैदा, कोको पावडर आणि बेकिंग सोड्याच्या मिश्रणात मिसळा.
मिश्रणात मिसळा
त्यात चॉकलेट चिप्स मिसळून कुकीजसाठी घट्टसर पीठ तयार करा.
पीठ तयार करा
ओव्हन १८० C ला प्रीहीट करा, नंतर ट्रेमध्ये छोटे गोळे ठेवून थोडे दाबा
ओव्हन प्रीहीट करा
१५ -२० मिन बेक करा, थंड झाल्यावर चॉकलेटी कुकीज सर्व्ह करा.
सर्व्ह करा
Click Here